पच्चीस साल पहले,
गावको माहोल होतो अलग.
घर होता माती का,
अना कोठा होता सलग.
गली मा फाटक सबकी अलग,
पर कोठा को आड़ो एक
आबं सारखी धावपड़ नव्हती
आदमी होता नेक.
लोक इन जवड़ काम होतो
पर फुरसत होती बहुत.
फुरसत मा संग बसस्यार
बाटतं आपला सुख-दुख.
सुख-दुख मा धायस्यार
देत एक दुसरोला साथ,
पाहणा इनकं पाहुणचारसाठी
चार दिवस बी कम जातं.
आता गाव मा भी सिमेंटका,
घर बन गया पक्का
आदमी आदमी लं दूर भया,
रिश्ता रह गया कच्चा.
पाहुणाबी आता आवसेती,
घड़ी दुय घडी साती
मघानीचं आया होता
आता जाय रह्या सेती.
रचना- चिरंजीव बिसेन
परमात्मा एक नगर, गोंदिया.
मो. नं.९५२७२८५४६४
दि.२४/९/२०१९
No comments:
Post a Comment