Tuesday, April 14, 2020

जिंदगी


या जिंदगी असीच गुजर जाहे
ना तू समझ सकसेस, ना मोला समझ आवसे.

जिंदगी असीच बीत रही से सोचनो मा
ना तू काही करसेस, ना मोला काही आवसे.

मिली से जिंदगी हासकर बितावन साठी
ना तू हास सकसेस, ना मोला हासी आवसे.

आता तं हर रोज असो होसे
ना तू काही कव्हसेस, ना मोला कव्हता आवसे.

असोच रव्हनो से तं फायदा का से
तू आपलं रस्ता लं जाय, मी आपलं रस्ता लं जाय रही सेव.

      रचना- चिरंजीव बिसेन
    परमात्मा एक नगर, गोंदिया.

No comments:

Post a Comment

कृष्ण अना गोपी

मी बी राधा बन जाऊ बंसी बजय्या, रास रचय्या गोकुलको कन्हैया लाडको नटखट नंदलाल देखो माखनचोर नाव से यको!!१!! मधुर तोरो बंसीकी तान भू...