कोरोना संकटकाल की बात आय.सोनु बांबे मां रवत होतो.रोजीरोटीसाटी सयरमां गयेव होतो.वको मायबाबुजी किसानीलका पोटपानी की व्यवस्था करत होता.
संसार बाको चालु होतो.येतरो मां कोरोना विषाणू कं प्रकोपलका जगभरमा हाहाकार मच गयेव.येको प्रकोप ज्यादा सयरमां होतो.मोबाईल टिवीपरा बांबे मा बडता पेसंट की बातमी झळकत होती तसीतसी सोनु की माय कापत होती.सोनु कं बाबुजीला कवत होती."अवो सोनुला फोन करकन बुलाय लेवो."
सोनु कं बाबुजी नं सोनुला फोन करीन.सोनु नं बी पयलेच मन बनायलेई होता काऊन का भाजी आनाज बजार भलमार महंगाई मा होतो.
पर इतन मालुम पडेव का सयलका आवनोवलो ला गाव कं बाहेर ठेवत होता.गाव मां रवन देनसाटी अनुमती नोहोती.असोमा का करबीन तं सोनु कं मामाजी की याद आयी सोनु कं मायला.सोनु को मामाजी राजकीय नेता होतो गाव लेवलपरा.उनला फोन भयेव.
सोनु कं मामाजीनं सांगीन मोरोपरा सोड देवो..जो होये वु देखो जाये.मी पुरी ताकद लगाय देवु.
सोनुनं काहीबाही व्यवस्था करस्यान वु पहुच तं गयेव गावं पर गावमां कोनती बात लपं नही.पोलीस पाटील ,आस्या वर्कर, सरपंच इनला मालुम पडेव.पुरी टिम आयी घरं.डायरेक्ट घरं कायला आयेस असा सपाई जन कवन लग्या.
मंग का भयेव का सोनु की माय घबराय गयी न आंदर कं खोली मां जायकन भाऊला फोन करीस ना घटना सांगीस.गाव जवरच होतो तं वु पटकन पहुच गयेव.
आयेव परा वनं पोलीस पाटील सरपंच ला सुनवनो चालु कर देईस.
पोलीस पाटील सरपंच आपपलो घर चल बस्या.सरपंचला रातमाः फोन आयेव पोलीस थानालका.तुमरो गावं मुंबईलका एकजन आई से.वला क्वारंटाईन कर्यात का...?
सरपंच नं सांग देईस घडी घटना.पुलीस आयी अना वनं सोनुला पकडकन तहसील स्थानमां आन टाकीस.
वंज्या क्वारंटाईनवला मंडली होता.अना इनला पुलिस लोगहीन नं ताकिद बी देईन.
आसो यो कोरोना प्रकोप तं निमित्त आय.पर ध्यान लेवो.जीवन मां नियम पाळे पाह्यजे.
✍️रणदीप बिसने
No comments:
Post a Comment