आमरो समाज कस्तकारी करसे.येकसाठी बैल जोड़ी पाहिजे.आम्हरं अजीला बैलकी चांगली पारख से ,लहान कान,खुर,टाकपुसटी,खोंडकर चढ़तो सिंह सारखो बाधा उ बैल जानोमा तेज रव्हसे असो उनको मत .मुहुन मुंडीपारकं बैल ब्यापारी जवड़को सिंगरो सुंदर गोरा लेयकन आनीन.घरं एक मोठ सिंगको मुरदंग्या नावको बैल ला जोड़ भयोव.
अजीला शंकरपट की भारी शौक .नांगर ,बखरला जुपनकं पहले दानपर पल्ला मारनको अशी अजीकी आदत होती.यव नाव चमकाये,असो कवन लग्या
असो योव गोरा खेदामा लखायश्यानी पटमा खेदा करत होता.कोनतीही जोड़ येन गोराला कापत नोहोती हरपटमा पहिलो दुसरो नंबर आवत होतो मुहुन येकोनाव अजीन धारासिग ठेईन.
तब पासुन सब लोक धारासिंग मुहून ओड़खन लग्या.
आम्हरं झाड़ी पट्टीमा सब गाव संक्रात होयपर रात्री नाटक ना दिनमा शंकर पट असा
मनोरंजन कार्यक्रम होसेती .येकं माध्यमलं
मांगाबारी, भेटभलाई,संगीभाईकी भेट को माध्यम होतो.
साकोली को शंकर ईनामी पट मार्च महिनामा ३ना४को फाईनल होतो .धारासिगला चांगलो जोड़ नोहोतो या बात आय सन १९८३की . खुंडसावरीकं डाँ रनदिवेक होड़ मारनेवाली जोडीसग फाईनल होतो. एक बाजुला धारा ना दुसरं बाजुला बास बांधश्यानी खेदा करनोमा आयोव .एकटो बैल विजयी भयोव येला देखनला दुय तास पट बंद भयो होतो. ओनं पटला मी गयोव होतो.तब पासुन मालकको नाव चिंधुलाल चौधरी ना गावको डव्वा नाव प्रसिद्ध भयो.कोनतोही पट मा आखरी खेदा होत होतो .
दस सालवरी पटमा विजयश्री प्राप्त करनेवालो .तिन ढाल पचित करनेवालो पटप्रेमीको लाडला १९९३ला मर गयोव .अजीन पटप्रेमीला बुलायकन तेरवी करीन
असो होतो आम्हृरो पटको बैल धारासिंग
शिख--चांगला गुनी जनावरभी
मालीकको,गावको नाव प्रसिद्ध करसेती.
वाय सी चौधरी
गोंदिया
असो होतो आमरो पटको बैल धारासिंग
No comments:
Post a Comment