पोवारी इतिहास साहित्य एंव उत्कर्ष द्वारा
आयोजित, पोवारी बोधकथा भाग -११ तारीख :- १८/०८/२०२०
विषय सूची
क्रमांक |
रचना |
रचनाकार को
नाव |
1. |
अनुकरन |
श्री वाय.सी चौधरी |
2. |
समज गया गुरुजी |
श्री डी पी राहांगडाले |
3. |
जीवन संघर्ष की उड़ान |
प्रा.डॉ.हरगोविंद टेंभरे |
4. |
बंधे मूठकी ताकद |
श्री गुलाब रमेश बिसेन |
5. |
जसोला तसो |
सौ.वर्षा पटले रहांगडाले |
6. |
संधी को सोनो |
डॉ. शेखराम परसराम येळेकर |
अयोजक/परीक्षक
प्रा.डॉ.हरगोविंद टेंभरे
**************************************************
1. अनुकरन
गनपत एक आदर्श
कास्तकार खेती साठी चांगली देखनी बैल जोड़ी पालत होतो ,गावभरमा गनपत का बैल तय्यार रव्हत होता.ओला.एक
लहान टुरा रवी होतो .रवी आपलं अजीको कार्य देखत होतो.पोराको दिवस आयोव का गनपत आपली
बैल जोड़ी सजावत होतो .कानदोर, झलम, सिंगोटी,
गरोमा झिल ,सिंगला बेगड़, चौरंग .आंगपर गोल ठीपकाल ल सजावत होतो.रवी भी मनमा सोचत होतो लहान बैल रव्हतोत
मी भी असोच सजावतो.का करू लहान बैल नाहात ना. ओक जवड़ लहान बैलकी प्रतिक्रती नोहोती
मुहून ऊ रोवन लगेव .नांद्या लेयदेवकी रट लगाय देईस .अरे हे साक्षात बैल सेत त तोला
नांद्या कायला पाहिजे. पैसाकी बरबादी कायला करू.
शहरमा बैल
जोड़ी रव्हत नही मुहुन लाखुड़को नांद्या लेसेती
.ना लोकतान्हापोरा भरावसेती पर बाल हट क सामने गनपतला झुकनो पड़ेव .ओनं बजारमालं सुंदर
नांद्या लेयेके आनिस नांद्या देखश्यानी रवीको आनंदला सिमा नही रही.रवीन आपलं नांद्याला
सजाईस ना तन्हापोड़ा की तय्यारी करीस.ना तान्हा पोड़ामा बक्षिस मिड़ाईस.आपलो बक्षिस सबला
देखावत होतो . नांद्या ला भी देखावत होतो.बेस सेना कवत होतो.असो रव्हसे बालपन.
शिख-लहान बालक मोठोको अनुकरन करसेती.लहान पनका कार्य मोठो
होयपर करसेती.ना आपलो जीवन सजगसेती.
✍वाय.सी चौधरी,
गोंदिया
**********************************
2. विषय:- बोधकथा
एक दिवस स्कूल मा गुरुजींन टुराईनला बिचारीस
गुरुजी:- यव पाणी आवसे मनजे कोणतो मोसम ना कोनतो ऋतू
आय.
रामु :- गुरुजी एव मोसम, ऋतू
मनजे काहायजी?
गुरुजी :- ज़सो गरमी, थंडी ना बारीस असा बदल होत रव्हसेती उनला मोसम ना उ काही दिवस रव्हसे ओला ऋतू
कसेती.
शामु :- जरा खुलायशान सांगोनाजी.
गुरुजी:- ज़सो जास्त थंडी लगी वू हीवाळो, गरमी लगसे वू उन्हाळो ना पानी पळसे
वू बरसात असा तीन मोसम सेती ईनला मुख्य ऋतू कसेती. हर मोसमका दुय दुय असा सय
पूरक ऋतू सेती.
हरी :- वय कोणता आत गुरुजी.
गुरुजी:- वसंत ऋतू, ग्रीस्म ऋतू,वर्षा
ऋतू,शरद ऋतू,हेमंत ऋतू ना शिशिर ऋतू असा सय ऋतू सेती.
वसंत ऋतू मा झुरझुर हवा चलसे.झाळ लानविन हिरवी हिरवी पालवी
फुटसे . यव ऋतू मार्च ना मै महीनाक बीचमा
आवसे.
दुसरो ऋतूग्रीस्म आय.यकमा मोठी गरमी रव्हसे,यव मे ना जुलै महिना क बिचमा आवसे,तिसरो ऋतू वर्षा,यन रुतु मा पाणी पळसे एला बरसात कसेती
यव जुलै ना सप्टेंबर महीनाक बीचमा आवसे,यनच ऋतू मा पोरा सण आवसे चौथो ऋतू शरद ऋतू, यव सप्टेंबर
ना नोव्हेंबरमहीनाक बीचमा आवसे.यंन
ऋतू मा शरद
पौर्णिमा आवसे. पाचवो ऋतू हेमंत, यन ऋतू मा थंडी जास्त रव्हसे
यव नोव्हेंबर ना जानेवारी महीनाक बीचमा आवसे. सहावो ऋतू शिशिर
ऋतू आए. यन ऋतू मा झाळका पाला झळजासेती यव ऋतू जानेवारी
ना मार्च क बीचमाआवसे. समज्यात का नही. सब :- समज गया गुरुजी.
सिख:- समजायशानी सांगेलका ज्ञान मा वृद्धी होय ज़ासे.
✍डी पी राहांगडाले
गोदिंया
***********************
3. जीवन संघर्ष की उड़ान
गीधाड़ आपरो लहान बच्चा इनला जब उड़नों सिकावसे त उनला कम से कम १० किमी की ऊंचाई
पर लिजासे गिधाड़ ला येतरो ऊंची पर जान साठी ८ लक ९ मिनट लगसे आता यहानलक सुरू होसे
असली परीक्षा व्यक्ति को जीवन को उद्देश्य समाज साठी का से आता गीधाड़ आपरो बच्चा इनला
सोड देसे ४ किलोमीटर तक त उनला काहीच समझ नही
की उनको संग काजक होय रही से l
आता उनका बंद पंख खुलन लग्या पर येतरा
बी मजबूत पंख नहाती की उड़ सकेती उनला डर लगन लगेव की आता का होये जसो जसो खाल्या आवन
लग्या तसो उनला लगन लगेव की आता बस आखरी सफर आय पर जसो आकाश लक धरती को एकदम जवर आया
अना गीधाड़ न जो उनको ऊपर उड़त होती वोन आपरो पंजा मा दुही बच्चा इनला धर लेइस बस आसिच
उनकी शिकवन होसे अना एक दिवस बच्चा आपरो खुद को बल पर उडान भरसेती बस असोच माय माय बाप इन् सिकाये पायजे भले ही केतरोच
लाड़ प्यार लक पालो पर संस्कार संघर्ष का निर्माण करे पायजे जेको लक अपरा टुरु-पोटू
आत्मनिर्भर बन सकेती l अना समाज मा नवो कीर्तिमान स्थापित कर
सकेत l
✍प्रा.डॉ.हरगोविंद टेंभरे
***********************
4. बंधे मूठकी ताकद
वैनगंगाक् कोर्यामा बसेव
सितेपार नावको गाव. गावमा "युवा शक्ती" नावकी एक जवान टुरूपोटुयीनक् व्हाट्सअॅपक् माध्यमलक बनेव एक समुह कार्यरत होतो. गावपर कोणतोबी संकट
आवनदेव युवा शक्तीका स्वयंसेवक मदत कार्यसाती हजर रवत. गावमा कोणतीच समस्या आयी का
वोकी जानकारी व्हाट्सअप समुहपर देनोमा आवं. समस्या जानस्यान वोला सोडावनकी हालचाल चालु
होय. मंग गावको गावमा सोडावनकी समस्या रवो नहीत् तहसिल आॅफिस , जिल्हा परीषदकी समस्या रहो. वोला सोळायबिगर युवा शक्ती थांबत नोहती.
एकघन जंगल खाताक् नर्सरीमा गड्डा खोदनको काम खुलेव. उनारोको खाली समय रयेलक
जवान ना बुढा सपा गया कामपर. पंधरा रोजको काम भयेपर कोणंतरी तक्रार करीस का ,
कामपर अठरा सालक् खाल्याका टुरू कामपर आवसेत मुहुन. भयेव जंगल खाताक्
साहेबन् चौकशी करस्यान अठरा लासालपेक्षा कमी उमरक् टुरूनला पठाई घर्. पर पंधरा रोज
करे कामकी मजुरी देनको नाव नही. युवा शक्तीन् येव मुद्दा ईचलस्यान धरीस. जंगल खाताको
साहेबकन जायस्यान वूनन् चर्चा करीन. पर साहेब आयकनला तयारच नोहतो होत. आखरीमा युवा
शक्ती जंगलखाताक् आॅफिसक् पुळ् धरना पर बसी. युवा शक्तीको येव आंदोलन देख साहेब नरम
आयेव. गावक् टुरूनला दुसर् रोज् चुकारा बाटनोमा आयेव.
गयेसाल् आमदार फंडमालक गावको मुख्य रस्ता सिमेंटको मंजुर भयेतो. बसस्टाप पासून
मोठ् टोलीवरीको दुय कि.मी. को रस्ताको काम सय मयनाक् अंदर पुरो करस्यान आमदार साहेबक्
हातलक वोको लोकार्पण भयेव. गोटा मातीको रस्ता सिमेंटको होयेलक गावका लोक खुश होता.
बहुत सालकी मागणी पूरी भयी.
"आमदारन् बळो
साजरो काम करीस आपल् गावसाती. असो आमदार मिलनला नशिब लगसे."
"आपलो आमदार खरो गरीबयीनको वाली से. नही भया आबवरीका
आमदार. आपलोच घर भरीन."
लोक आकरपर बसस्यान गोष्टी करत.
एक रोज बजारलक आवता आवता सेवक
नानाकी गाळी गावमा आयस्यान पंचर भयी. दुरूस्त करनला गयेवत् टायर ट्युब फाटेव होतो.
नानाला नवो कोरो ट्युब टायर लेनो लगेव. साजरो देळ हजारको चंदन बसेव नानापर. दुसर् रोज सेवक नाना बयील धोयस्यान आवत होतो. आवता आवता वोको धामणा बयील रस्तामा दळखळानेव. नाना रस्तापर
देखन बसेव त् वोला रस्तामा एक सलाक बाहेर आयी दिसी. सलाक लगेलक बयीलक् पायमालक रकतबी
आवन बसेव. घरं आयस्यान नाना बयीलक् पायला हरद लगावन बसेव.
नानाला हरद लगावता देख नानाको सोनु बिचारन बसेव. " बाबुजी का भयेवजी बयीलला
?" " काही नही. आब् आवता आवता रस्तामाकी सलाक बयीलक्
पायला लगी." "बाबुजी कोणत् जाग् ?" "वोन्
पटीलक् उरकुळा जवर." सोनु सलाक देखन जागापर
गयेव. त् खरोच सलाक निकलीती. "आबचत् रस्ताको लोकार्पण भयेव. अना आबंपासूनच रस्ताको
येव हाल से त् येव रस्ता केतरोक रोज टिके." सोनु मनक मनमा कवन बसेव.
सोनुन् सलाककी मोबाईलपर फोटो हेळिस अना युवा शक्तीक् समुहपर टाकीस. समुहपर
रस्ताको फोटो आवताच सबला अचंबा लगन बसेव. मयनाभर पयलेचत् रस्ता बनीसे. अना आबंपासून
सलाकी दिसन बसगयी. सबन् येन् समस्याको हल हेळनसाती सरपंचकन जानकी तयारी करीन.
दुसर् रोज युवा शक्तीका बीस पचीस स्वयंसेवक सरपंचला भेटन ग्रामपंचायतमा गया.
सरपंचला रस्ताक् कच्च कामकी समस्या समजायस्यान सांगनोमा आयी. "येव काम आमदार फंडमालक भयीसे. वोकमा ग्रामपंचायतला
काही करता नही आव्. तुमी आमदार साहेबकनच जाव." समस्या आयकस्यान सरपंचन् आमदारकन
बोट देखायीस. वूनन् ठेकेदारला फोन करीन पर ठेकेदार आमदारकोच रिस्तेदार रयेलक वूबी यीनकी
आयकनला खाली नोहतो. आता युवा शक्तीला सबकी मिली भगत समझमा आयी. पर वूनन् ठान लेयीन.
रस्ताकी आरपारकी लढाई लढनको ठाणीन.
दुय रोजक् बाद युवा शक्ती आमदारला भेटनला गयी. पर आमदार ठेकेदारकीच बाजु लेन
बसेव. " येव रस्ता दुय साल वापरो. दुयसालमा तुमर् गावली अदिक एकघन रस्ता मंजुर
करूसु." असो कवत आमदारन् युवा शक्तीला बाहेरको रस्ता देखायीस. पर युवा शक्तीला
येव मान्य नोहतो. येन् रस्तापर जनताको पैसा खर्च भयेतो. वू असो पाणीमा जानदेनो शक्य
नोहतो.
घर् आयेपर युवा शक्तीक् सपाच स्वयंसेवकयीनका मायबाप वूनपर हेबान बस्या.
"कायला गयातात आमदारकन." "
तुमला का पळीसे वोन् रस्ताको."
"रस्ता सळ् नही पळ्." " रस्ताको नाद सोळो. अना आपल् अभ्यासकन
ख्याल देव."
युवा शक्तीक् वापस निकलेपर सरपंचला आमदारको फोन आयेव. सरपंचन् सबक् घर् जायस्यान
युवा शक्तीक् टुरूनकी आमदारकी आई तक्रार सांगिस. अना तुमरा टुरू चुप नही बस्यात् वोको
परीणामबी भोगनो लगे असी धमकी देयीस. आपल् टुरूनक् काळजीलक सबका मायबाप वूनकंपर हेबान्या
होता.
युवा शक्तीमा फूट पाळनकी गावक् सरपंचकनलक बहुत प्रयास भया. वूनला पुलिस स्टेशनको
भेव देखावनोमा आयेव. पर युवा शक्तिको दृढ निश्चय होतो. आपण सबजन बंधे मुठ सारको रया
त् आपलोला कोणीबी झुकाय नही सक्. येकोपर वूनला बिस्वास होतो. वूनन् आता कायीबी भयेवत्
चले पर रस्ताको सुगोनिगो लगावनको ठानीन. आता वूनन् रस्ता फुटेकी बातमी पुर् पेपरमा
देयीन. फेसबुक , ट्विटरक् माध्यमलक वोको प्रसार करीन. जिल्हाक्
कलेक्टरला निवेदन देयीन. राज्यक् मुख्यमंत्रीला ई-मेल करस्यान ठेकेदारकी तक्रार करीन.
रस्ताकी तक्रार सिधी राज्यक् मुख्यमंत्रीवरी जाये , येको
ठेकेदारला अना आमदारलाबी नोहतो. मुख्यमंत्रीकनलक समस्याकी दखल लेयेगयेपर कलेक्टरन्
खुद येन् प्रकरनकी चौकसी करीस. वोकमा मयनाभरमाच रस्ताला ज्याहान वहान गड्डा पळ्या भेट्या.
रस्तामा जागोजागं सलाकी निकलिती. रस्ताक् काममा सिमेंटको नियमपेक्षा कमी वापर करेव
गये होतो. येन् चौकशीमा ठेकेदार दोषी सपळेव.
कलेक्टरन् ठेकेदारपर कारवाई करत वोकी लायसन पाच सालसाती स्थगीत करोमा आयी.
वोकंसंगंच गावको रस्ता दुबारा बनावनो आदेश आयेव. येन् निकाललक गावक् सरपंच अना आमदार
साहेबकी बोलती बंद भयी. युवा शक्तीको विजय भयेव.अना बंधे मूठक् ताकदको दर्शन पूर् गावला
भयेव.
बोध - बंधे मूठकी ताकद नामुमकीनलाबी मुमकीन कर देसे.
✍लेखक - गुलाब रमेश बिसेन ,
मु. सितेपार , ता.
तिरोडा , जि. गोंदिया ४४१९११
***********************
5. जसोला तसो
रबी को हंगाम मा हगरू भाऊ
न आपलो खेतमा धान लगाईस। तसो हगरू भाऊ जास्त मोठो कास्तकार नोहोतो।इतउत लका दुय ढाई
खंडी की जमिन होती। पर नहर की साधन होती म्हणून रबी अना खरीप दुही फसल लेत होतो.जरासो
घमंडी स्वभाव होतो हगरू भाऊ को।सरकारी नौकरी लका निव्रूत्त होय के खेती करत होतो।हगरू
भाऊ मोरो कोंबडी की एकच टांग वालो होतो।वोका गावमा भी कोनी संगमा चांगला संबध नोहोता।
हगरू भाऊ को खेत शेजारी होतो नानाभाऊ।नानाभाऊ
की जहा हगरू भाऊ को खेत होतो वहा पाच कुळो की एकच बांधी होती।वोला बी रबी की फसल लेनकी
होती म्हणून वोन हगरू भाऊला कयीस की मोरो एक बांधीला पाणी देजो का भाऊ।पर हगरू भाऊन
कयीस मी नही देव।नानाभाऊ घरवरी आयेव पर हगरूभाऊन साफ शब्द मा मना कर देईस पाणी देनला।
रबी भयी आता आयी खरीप पानी पळेव चीर्हाटा
भयेव।खारी भरके भयी।पाणी आयोव तसो नानाभाऊन पर्हा धरीस।आता बात असी होती की हगरू भाऊ
की खारी आयी नोहोती अना नानाभाऊ को बांधीमालकाच टेक्टर आवत होतो।नानाभाऊला रबी की बात
याद होती।नानाभाऊला गुस्सा होतीच म्हणून वोन टेक्टर आननसाठी आपलो बांधीमा लका जागा
ठेईसच नही।हगरू भाऊ खेतमा गयेव त आता टेक्टर आननसाठी जागाच नोहोती। मंग हगरू भाऊन तंटामुक्ती
की मिटींग बुलाईस अना कवन बसेव यव खेतशेजारी से मोरो।मोला टेक्टर आननसाठी दुसरी जागा
नहाय तरी मोला यव आपलो बांधी मालका टेक्टर नही आवन देव कसे।
नाना भाऊ कसे,आदरनीय अध्यक्ष जी मोला जब रबी मा पाणी लगत
होतो।मीन बी जब हगरू भाऊला पाणी देनसाठी विनंती करेव पर येन मोला नहर को पाणी मोटरलका
नही देईस।आता मंग मी बीयेला अळायेव।आता तुम्ही सांगो भाऊ येन मोला साथ नही देईस खेतशेजारी रह्यके त मी
कसो साथ देऊ। हगरु भाऊ की बोलती बंदच भय गयी।
तंटामुक्ती
वालोइनन निर्णय देईन की आता हरसाल रबीसाठी हगरू भाऊला पाणी देये अना नानाभाऊ आपलो खेतमालका
टेक्टर जान देये।
बोधः जसो करो तसो भरो।तुम्ही जसो दुसरो संगमा व्यवहार करो
तसोच ऊ बी तूमरो संगमा व्यवहार करे।
✍सौ.वर्षा पटले रहांगडाले
बिरसी (आमगांव)
गोंदिया
***********************
6. संधी को सोनो
उनारोका दिवस होता, मनमाने तपन तपत होती सोनूको अजी खेतपर
धुरा रचनला ना माती टाकनला जात होता. उनक् खेतमालक् नहानसी ढोडी जात होती, सोनूक् अजीन् ढोडीपर बंधारा बांधनको विचार करीस, बंधारा
बांधनो घडीभरको काम नोहतो मनुन सोनूको अजी वकी माय इनन् काम सुरू करीन. सोनू बी आपल्
अजीला कवन बसेव, अजी ९वीमा च् गयेव, मोला
आब उनारोकी सुट्टी च सेत मी बी आऊसु तुमर् संग बंधारा बांधनला, घरमा रयकनका करु? वक् अजीन् वला हो कयीस. सबजनन् मेहनत
करीन ना देड महिनामा बढीया बंधारा बांधकन भयेव. बरसात लगी, मीरुगको
पानी मस्त आयेव, बंधारा भरेव.
बिचबिचमा पानी आवनको नावच नोहतो पन सोनूगीनक् बंधाराको पानी उनकी कास्तकारी पिकावनसाती ठीकटाक होतो. सोनूगीनको खेत मस्त फसललका
लहाऱ्या मारत होतो, यव दृश्य देखस्यानी सोनूको अजी सोनूला कवन
बसेव, देख बेटा सोनू जमेव का नही मस्त? बेटा, पानी आयेपरा बंधारा बांधनो बहुत मुश्किल जासे.
आमी हर साल बारीसमा बंधारा बांधनकी कोशिस करत होता त् जमतच नोहतो पर यनसाल् पानी आवनक्
पहिलेच बंधारा बांध्या त बढीया जमेव. जींदगीको तसोच से बेटा, संधी आये ना मंग कोशिस करू यला हुशारी नही कवत. संधी त् आयेच मनुन पहिलेपासूनच
तयारीमा रवनको यलाच हुशारी कवसेत. पढाईको भी तसोच से. परीक्षा आयेपरा अभ्यास करु यक्
बदला परीक्षात् आवनकीच से मनुन पहिलेपासूनच अभ्यास करु असो सोचनो जरुरी से.
बेटा ध्यानमा ठेव संधीको असो रवसे, जेक डोक्सापर बाल
नही रवत अस परानेवाल मानुसक् समान संधी से, वक् मंग धावनो मनजे
वक मंगलका वका बाल धरनकी कोशिस करनो समानच से. असो करेलका वक् मंगा केतोकबी धावो पन
संधी हातमा सपडनकी नही. अगर संधीला धरनोच रहे त् वक् सामने जायकन तयारीक सातमा संधीला
धरनो पडे, नही त् वा कब् निसट जाये पता नही लगनको. सोनू पर यन
अजी क् उपदेशको बहुत गहरो असर भयेव. सोनून पहिलेपासूनच साजरो अभ्यास करनको ठान लेयीस.
सोनू पहिलेपासूनच साजरो मन लगायकन अभ्यास करन लगेव. सोनू अभ्यास कर रे बेटा असो कवनकी
वक् अजीला ना मायला जरुरतच नही पडी. सोनू साजरच मार्कलका पास होत गयेव. जीवनमा एक सफल
इन्सान बनेव.
✍डॉ. शेखराम परसराम येळेकर
१८/८/२०२०
***********************
No comments:
Post a Comment