1. मेहनत को फल
******************
एक गावमा एक रामा नावको कास्तकार रव्हत होतो.ओला चार टूरा होता.ओय मोठा आळसी होता. कोनतो ही कामधंधा करत नोहता. दिवसभर इतन उतन खेलनको ना गोरीगावनकोच उनको काम होतो. रामा ला"" मोर मरेपर टूराइनको कसो होय"" याच चिंता ओला सतावत होती.काही दिवस मा रामाकी तबीयत बिगळ गयी ऊ बिमार पळेव. एक दिवस ओन आपल चारही टूरा इनला बुलावईस.ना उनला कसे बेटा अजवरी तुम्ही एकही काम करत नोहतात ना मोर कमाई पराच जगत होतात.पर आता मी दुय दिवस को पाहुणा सेव. मी आपल जीवन मा बहुत सारी कमाई करी सेव ना ऊ कमाई को धन खेतमा गाळशानी ठेईसेव.ऊ सप्पाई धन काहाळकन तुमी आपली जिंदगी चांगली बीताओ.
तब टुरा कवन बस्या, अजी तुमी कोनत बांधी मा कोणत ठिकाण धन गाळखण ठेया सेव त सांगोनाजी.टुराईनला काही सांगनक पयलेच रामा न प्राण सोळ देईस. रामा क मरेपर ओका टुरा बिचार करण बस्या का, अजी न खेतमा धन गाळशान ठेसेस ऊ खंदशान काहाळे पाहीजे. पर उनला नक्की जागा माहीत नोहती.ऊनन पुरो खेत टिकास ना कुदर लका खोद टाकीन,पर ऊनला धन काही सापळेव नही.आपल अजीन आमला खोटो सांगीस मणुन अजीला बुरो भलो कयशान नाराज भया. ऊनन ओन साल मेहनत लका खेती लगाईन,ओन साल ऊनला खेतमा डबल फसल भयी. यव देखशानी ओय खुप खुश भया तब ऊनक समजमा बात आयी. कसेत आमर अजीन गाळशान ठेई होतीस.वा याच संपती आय आमला आपल मेहनत को फल भेट गयेव.
सिख :- चांगल मेहनत चांगला फल भेटसेती मणुन ****हमेशा मेहनतकस रहे पाहीजे.
✍डी पी राहांगडाले, गोंदिया
******************************
2. फदिसा
*************************
बाल गोपाल अज मी तुमला तीन दोस्त की कहानी सांगुसू…. ध्यान देयकर आयको ह…..एक जंगल मा तीन संगि रवत होता.. बंदर, बिलाई अना उंदीर. रोज संगमा रवनो , खानो पीनो, खेलनो कुदनो सब संगमा…... एक दिस खेलता खेलता उनला भूक लगी…. "आब का खाबिन" ..सबला बिचार आयेवं ना सब को मर्जी लकं खीर बनावनको बिचार सबला पटेव… सब न चाऊर , दूध, इलायची, काजू किसमिस जवरको कोल्या मामा को दुकानपर लक लेयके आणीन….
आता तीनही खीर बनावन बस्या..खीर सिजत आई ना वोकी खुशबू चारही आंग बिखरी. बिलाई को मनमा कपट धसेव. वा उंदीर ना बंदर ला कवन बसी,,,,"मोरो पोटमा कसो ना मुसोच लग से..खीर भी आब गरम से ... तुमि जरासो घुमफिरश्यार अावो.मी तबलक आराम करुसू". या बात दुही ला पटी.. वय घुमनफिरन ला गया...इत बिलाई न सोवन को ढोंग करीस ना ऊंको जायेपरा एकटी न खीर सप- सप फस्त करिस…..ना अदिक सोये को मिस करीस….
घडीभरमा बंदर ना उंदीर वापसी आया…. खीर खानला देखसेत त गंज रिकामो टलटलो….. बिलाई कसे मी सोई होती…. बिलाई उरध गई, कसे,,,,"मी खीर खायेवच नहीं".....बंदर ना उंदीर न बिचार करीन …..बंदर मामा कसे ," आमी एक घडा धरकन तरा पर जाबिन , पानी मा उलटो घडा पर उभो रवबिन , जेव डूबेव वू खीर चोर."
सब तरा परा आया .बंदर घडा पर उभो भयेव त नहीं पडेवं,,,,उंदीर भी टूनखन कुदेव घडा पर, वु भी नहीं डूबेव…..आता बिलाई की घन आई... वोको मनमा धुकुर पुकुर होन बसी..ना घबराय गई. वा जसी घडा पर कुदी घडा उलटेव ना पानीमा पडी…...बचाव ... बचाव..कवन बसी.."हो भाऊ मिच खीर खायेव,,, मिच खीर खायेव"..बंदर ना उंदीर न मोठो मन लका वोला माफ करीन….ना पाणीमा लक बाहर काहडीन.
सिख : चोरी कभी नहीं करनं, कोनीको कभी विश्वासघात नहीं करणं ,नहीं त असी फदिसा होसे.
✍️सौ छाया सुरेंद्र पारधी
************************************
3. जातो अना मुसर
*************************
शेवंता बाई बोंबलत होती..."अरे कहा वापेस हर्षा घर आव रे.." "येन टुराला काहे नही समज बाबा चक्की परा चावूर लीजानो से.अना अज बरम्याराकस को पानाकी बडी दिवसबुळता बनावनोसे पर यव हर्षा कहा गयेव त भगवान जाने." वोतरो माच हर्षा घरमा आयकतच आयेव.."का भयेव आई?कायला बोंबलसेसत?" "अरे तोरो बाबूजीला अज बरम्याराकस को पानाकी बडी खानकी साद लगीसे म्हणून तोला आटाचक्की परा चावूर लीजाय कवत होती."
हर्षा कवन बसेव "दे चावूर आबं पीसामके आन देसु पटकन"
ये सब बात जातो अना मुसर आयकत होता,बिचारा एक कोन्टो मा पळ्या होता.
मुसरःजातो भाऊ देख तो आजकाल इनला आमरी याद बी नही आव.
जातोःसही कयेस मुसर भाऊ.
मुसरःपयले मासी इंधारो ला उठकेच चावूर कांडत .मस्त गाणा गावत.
जातोःभाऊ सही बात जातो परा बी चावूर ,गहू दरता दरता बायका गाणा गावत.बडो हरीक लग भाउ मन
मुसरःआता त मोठी मोठी मशिन आय गयी त कयी पोता धान दुय घंटा मा पीसायके होय जासेत.
जातोःहव भाऊ अना चावूर बी घडीभरमा मशिन मालका मशिन मा पीसके होय जासेत.
मुसरःपर जातो भाऊ इनला आमरी जास्त गरज नाहाय पर आबबी आमला भुल्या नही सेत.
जातोःऊ कसो मुसर भाऊ?
मुसरःदिवाळी मा बलिराजा सोवावनको भारी माणूसईनला मोरी भरोबर याद आवसे.एक दिवस साठी का नोको होय मोला मस्त आंगपाय धोयके खाटपर ठेयके पूजा करसेत.
जातोःहव भाऊ अना दिवारीला गायखुरी मोरोपरा बी बनावसेत.वन दिवस मोरो आसपासल मस्त सराय पोत करसेत.अना जोगवा मांगके आनेव परा वय पचमिसरा को अनाज मोरोमाच दरसेत.
मुसरःजातो भाऊ कायी बी भयेव तरी पोवार आपली परंपरा ,संस्कृती नही भुल्या सेत.जातोःहव मुसर भाऊ आपला पोवार बरोबर आपलो पुर्वज का रीतीरिवाज जप रह्या सेत.
मुसरःजमानो भागदौड को आयेव लका माणूस बी जरा आमला भूल गयी से पर समय समय परा आमरी वोला बरोबर याद आवसे जातोः
तुमरी बात एकदम बरोबर से भाऊ.अना दुहीन बोलनो बंद करीन.वोतरो माच....
हर्षा न चाऊर पीसायके आनीस अना वोको आईन पाना की बळी बनाईस अना सबन मायापीरीतलका खाईन
✍सौ.वर्षा पटले रहांगडाले
**************************
4. जरनुक
**********************
गावमा गणपती उत्सव सुरू होतो. सकाळ संध्याकाळक् आरतीलक गावमा मंगलमय वातावरण निर्माण भयेतो. गावका नहान टुरू पोटु , बाई - माणूस सबजन "सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची" कवता कवता भक्तीमा तल्लीन होय जात. हरसालको येव उत्सव बुजुर्ग लोकयीनमा भक्तीभावको संचार कर् अना शाळाक् टुरूनमा स्पर्धाको उत्साह भर्. सालयी गणपतीनिमित्त भजन, किर्तन अना टुरूपोटुनसाती निबंध लेखनपासनात् हांडी फोळनवरीक् स्पर्धाको आयोजन करनोमा आव्.
गणपती स्थापना भयी अना दुसरच रोज यंदाक् स्पर्धाको वेळापत्रक जाहीर भयेव. तसा गावका सब टुरूपोटु तयारीला लग्या. हर वयोगटसाती स्पर्धा रहेलक पूर गावक् टुरूनमा उत्साह फैलेव. आयोजक गणपती मंडळका कार्यकर्ता स्पर्धाको नियोजन करन लग्या. एकरोज मंडळन् चित्रकला स्पर्धाको आयोजन करीतीन. रातकी आरती होयेपर स्पर्धाला सुरूवात भयी. स्पर्धामा पयली पासून दसवीवरी दस गटमा स्पर्धाको आयोजन होतो. येन् स्पर्धामा पाचवीक् शुभमन् आपल् दोस्तयीनसंग् भाग लेयीस.
दुसर् रोज स्पर्धाको निकाल आयेव. स्पर्धामा शुभमको पयलो नंबर अना वोकोच दोस्त निवासको दुसरो नंबर आयेव. निवासनबी साजरो चित्र काहाळीतीस. पर परीक्षणमा शुभम अव्वल ठरेव. येव निकाल निवासला अपेक्षित नोहतो. शाळाक् स्पर्धामा वोको नंबर आयेलक याहानबी वोला आपलोच नंबर आये असो बिश्वास होतो. निकाल आयेपर , " कायको चित्र काहाळेतोस तुन् ? वू झाळपर बसे कारो कावराको. अबो तोला कारो कावराक् बगर दुसरो चित्र तरी आवसे का !" निवास झगळा करनक् मूळमा शुभमला कवन बसेव. पर शुभम आपलो शांतच रयेव. येकोलक निवासला अदिक वोको राग आयेव , " अबे , बोलना. काये बोलती बंद भय गयी तोरी !" आता शुमला रयशान नही भयेव , " देख यार , येन् स्पर्धाको निकाल मीन् नही देयेव. जेन् देयीस वोलाच बिचार मोरो कारो कावरा साजरो का तोरो हिरवो मिठ्ठु साजरो !" एक दुसरकन गारगुर देखत दुयीजन आपल् दुसर् स्पर्धामा लग गया.
गणपतीमाको वाद निवास शाळामा धरस्यार आयेव. जेनबी स्पर्धामा शुभमको नंबर आव् , वहान निवास झगळनला बसजाय. शुभम निवासला हरबार समजावनकी कौशिस कर , पर वू काही गणपतीमाक् स्पर्धाको पराभव भूलनला तयारच नोहतो. हरजाग् शुभमला कमी देखावनको प्रयासमा निवास लगेव रव्.
देखता देखता दिवस निकलता गया. तिसर् मयनाक् आखरी आखरीमा दुसरो सत्रक् परीक्षाको वेळापत्रक शाळामा जाहिर भयेव. हफ्ताभरमा पेपर सुरू होणार होता. सब टुरू परीक्षाक् आखरी तयारीला लग्या. शाळा पूरो अभ्यास सिकायशान पूरो होतो. टुरूपोटु अभ्यास अना सरावमा मगन होता. एकरोज शाळा सुटेपर शुभम घर् गयेव. दुपारी आपल् दफ्तर खोलस्यान गणितकी वही देखन बसेव. त् गणितकी वहीच नही.
शुभम चिंतामा पळेव. च्यार रोजपर पेपर से अना वहीच गायब. आता गणितको सराव कसो होये. येन् चिंतालक वू रोयेसारको करन बसेव. दुसर् रोज वोन् आपली अळचन गुरूजीला सांगीस , " गुरूजी , मोरी गणितकी वही कालपासून गायब भयी से. दुपारक् सुट्टिवरी दफ्तरमाच होती. बादमा घर् जायेपर हयीच नही." "चिंता नोको करू. मिल जाये. गलतीलक गयी रये कोणीक् दफ्तरमा." असो कयस्यान गुरूजी सबकी तलाशी लेन बस्या. अर्धो तास पूरो वर्ग छान मारस्यान भयेव पर शुभमकी वही कहिंच नही मिली. वू रोवणायीपर आय गयेव पर आता शुभमला रोयके काहीच मतलब नोहतो. परीक्षा त् देनोच होतो. वोन् गणितकी पुस्तक खोलीस अना वू एक एक उदाहरणसंग्रह सोडावन बसेव. देखता देखता वोका पूरा उदाहरण संग्रह एक रोजमा सोडायस्यान पूरा भय गया. एकरोजमाच वोकी दुसरी वही तयार भय गयी. बच्या एकदुय कठीण उदाहरणसंग्रह वोन् शाळामा गुरूजीला बिचारस्यान सोडायलेयीस.
परीक्षाक् रोज शुभम आत्मविश्वासलक पेपर सोडावन बसेव. गुरूजी वर्गमा फिरस्यान टुरूनको निरीक्षण करत होता. वोतरोमा वूनला निवासक् हातमा एक कागदको चिटुरा चोयेव. " निवास , का सेरे तोर् हातमा ?" तसो निवास खिसामा चिटुरा लुकावन बसेव. गुरूजीला शंका आयी. गुरूजीन् वोला उभो करीसत् वोक् खिसामा गणितक् वहीका दसबारा चिटुरा निकल्या. गुरूजीन् वोकपर दनादन देताच देयीस. सपा टुरू निवासकन देखतच रय गया.
पेपर सुटेपर सपा टुरू गुरूजीन् टेबलपर ठेया निवासक् खासामाका चिटुरा देखन बस्या. शुभमबी चिटुरा देखन बसेव. चिटुरा देख वोला धक्काच बसेव. वय चिटुरा वोकच दवळे वहीका होता. गुरूजीला नाव सांगनो अना निवासला गुरूजीक् हातको साजरो मार देन्. असो वोक् मनमा आयेव. पर वोन् बिचार करीस , " शुभम मोरो दोस्त आय. वोन् आबच गुरूजीको हातको मार खायीस. वोला वोक् गलतीकी सजा मिल गयी से. दुबारा मार देनोमा मतलब नाहाय."
सपा टुरू पोटुनस्ंग् शुभम शाळाक् बाहेर आयेव. निवासबी खाल्या मान टाकस्यान आवत होतोच. निवासक् खांदापर हात ठेयस्यान शुभम कवन बसेव , " निवास , मोरी वही तुन् चोरेस. येकोलक मोरो नुकसान करनकी तुन् सोचेस. पर तोरोच पेपर अधुरो रहेव. जरनुकलक कोनकोच फायदा नही होय." निवासलाबी या बात समझमा आयी अना दुयीजन खुशीखुशी घरक् रस्ताला लग्या.
✍गुलाब रमेश बिसेन
मु. सितेपार , ता. तिरोडा , जि. गोंदिया ४४१९११, मो. नं. 9404235191
*************************************************************
5. सन्मान
*******************
श्रीपत खेडा़ मा रव्हत होतो ओला एक टुरा रवी नावको.रवी लहानपन पासुनच
हुशार सोधक बुद्धी को होतो. आपलं शाहानी माय(आजी)ला हमेशा प्रश्न बिचार उत्तर नही सांगिसत नाराज होत होतो.ना घडी़ भरमा दुसरो प्रश्न बिचारत होतो.
कावरा कारो.कोकिळा (कोयल)ही कारी कोयल गाना गावसे कावरा कावकाव च करसे असो काहे?.कोयलला आपलो घर बनावता .नहीं आव. काहे नहीं घर वनाव ?.येन प्रश्नको उत्तर शाहानीमायला आवत नोहोता .शाहानीमाय शीकी नोहोती ना. नहीं आवरे मोला . योव प्रश्न आपलं शाळाक गुरूजीला बिचारजो वय सांगेत बरोबर.
दुसर दिवस रवी शाळांमा गयोव ना आपलं गुरूजीला बिचारीला. गुरूजीन सांगिन जेन प्राणीला श्वकोश रव्हसे वयेच प्राणी बोलसेती .जिनला श्वरकोश नहीरव्ह वय प्राणी बोलत नहीं.ओला कंठ कसेती कोयलको आवाज मधुर आवसे मुहुन सब पक्षीमा आवाज साठी प्रसिद्ध से.मुहुन जे व्यक्ती गायनमा प्रसिध्द सेत उनला कोकीळा.यापदवी देयश्यानी संन्मान करेव जासे.
लता मंगेशकरला .भारत रत्न ,भारतकी कोकीळा कसेत.योव सन्मान भारत सरकारनं देयीसेस. असा चांगला कार्य करनेवालोको सन्मान करेव जासे.मग उ व्यक्ती कोणत़ही क्षेत्रको रव्ह .वेगवेगळ क्षेत्र साठी वेगवेगळं उपाधिलं संन्मान करेव जासे. खेल साठी खेलरत्न.पुरस्कार देयव जासे. रवी कं बाल मनपर येको चांगलोच परीनाम भयोव मोठो होयपर मीभी एखादो पुरस्कार मिळावू असो बिचार करन लगेव.
शीख-लहान पन पासुन योग्य मार्गदर्शन, योग्य शिक्षण मिळसे त प्रगती होसे.
""जय राजा भोज ,जय माँ गड़काली""
✍वाय सी चौधरी, गोंदिया
*******************************
6. आलसी शिष्य
****************************
एक आश्रम मा एक शिष्य बहुत कामचोर आलसी होतो एक दिवस गुरुजी न वोला बुलायीस अना कसे बेटा मिन तोरो लाइक एक मनी आनी सेव यव पारस मनी आय येको लक लोखंड को सोनो बन जासे जेन बी लोखंड की वस्तु ला लगावो वोको सोनो बन जाये तुमरो जवर दूय दिवस सेती मि जवर को गाँव जाय रही सेव दूय दिवस मा जेतरो सोनो बनावनो से बनाय लेवो गुरुजी चली गया आलसी शिष्य बहुत खुश भय गयव कसे दूय दिवस मा बहुत सोनो बनाय देसु अना आपरी जिंदगी साजरी जाये कमावन की जरूरत नहाय कसे आज को दिवस आराम करुसु मग सकारी बहुत सोनो बनावून एक दिवस चली गयव जब दुसरो दिवस आयव त कसे पयले लोखंड की वस्तु लेयखन आनुसु मंग सोनो बनवून लोखंड को वस्तु अन्ता अन्ता थक गयव अना वोला भूख लग गयी कसे आता जेवन कर लेसु भरपेट जेवन भय गयव अना वोला झोप लग गयी अना सूर्यास्त भय गयव असो करता करता दूय दिवस चली गया पर पारस मनी रहवनो को बावजूद बी सोनो आलसी शिष्य नही बनाय सीकेव दुसरो दिवस को बाद मा गुरुजी आय अना मणि वापस मांग लेयींन l
बोध: समय कोनी साठी नही रुक जीवन मा समय महत्वपूर्ण से l
✍प्रा.डॉ.हरगोविंद चिखलु टेंभरे
मु पो दासगाँव ता. जि. गोंदिया
मो९६७३१७८४२४
**************************************************
7. आलसी
******************
एक गाव मा रामलाल अना शामलाल नावका दुय दोस्त रव्हत होता. दुही बहुत आलसी होता. पडी काडी इतल उत नही करत होता. एक बार वोय बाहेर गाव जानसात निकल्या. आलसी रहेव क् कारण ल् वोय सायकल बी नही शिक्या होता. वोय पैदलच जानसाती निकल्या. गाव दूर को होतो. चलता चलता दुफार भय गई. गर्मी का दिवस होता. तपन लगन लगी ना वोय थक गया होता मून एक आंबा क् झाड खाल्या आराम करनसाती लेट गया.
थोडी देर क् बाद मा रामलाल क् छाती पर एक पाड को आंबा पडेव. पर वु आलसी रहेव क् कारण लका शामलाल ला कव्हन लगेव, "शामलाल मोर् छाती पर आंबा पडी से, येव उचलस्यार मोला खवाय दे." पर शामलाल बी आलसीच होतो वु काही वोकी बात आयकत नोहोतो. वोतो माच वहॉल् एक आदमी रामलाल ला जाता दिसेव. वोन् वोला बुलाईस ना कव्हन लगेव, भाऊ मोर् छातीवर येव आंबा पडी से येव मोला खवाय दे.
वु आदमी कसे, तोर् छाती पर आंबा पडी से तू उचल ना खाय. तब शामलाल वोला सांगसे, भाऊ येव बहुत आलसी से. काही दिवस पहले की बात आय आमी असाच फिरनला गया होता. ना असोच दुपारी झाड खाल्या आराम करत होता. वहा एक कुतरा आयेव ना मोर् पायला चाटन लगेव. मी येला कहेव कुतराला भगाव रे. पर येन कुतराला नही भगाईस. अना कुतरा न चाट चाटस्यार मोर पाय को खून काहाड टाकीस.वोन आदमी न् खबर लेईस, तोर् पायला कुतरा चाटत होतो त् तून काहे नही भगायेस. तब शामलाल कसे का सांगू भाऊ मी बी आलसीच सेव.
✍️ चिरंजीव बिसेन
गोंदिया.
********************************
8. पितर को आना
****************************
एक जंगल मा एक ऋषि आपलो आश्रममा रवत होतो. वोको जवळ दुहुर दुहुर को मुलूखका टुरा दिक्षा लेत. ऋषि उनला राजनीती, युद्ध, जीवन, संगीत, संस्कृती असा अनेक विषयको ज्ञान देत होतो. वोको चेलाइनमा जगदेव बड़ो आलसी होतो. ऋषिनं वोला बहुत समझाइस अना किसम किसम का कामकी जबाबदारी देइस. पर जगदेव पर काई असर नही पडेव.
एक दिवस खुब सोच बिचार करके ऋषिनं वोला एक युक्ती लक परिश्रम को महत्त्व समझावन की सोचिस. कसेत ना लोहो लका लोहो कटं से, तसो आलसी माणुस ला मनजे जगदेवला काही काम न करता मेहनती बनावना की एक तरकिब करीस.
ऋषिनं जगदेवला डबीमा एक पुरानो पितर को एक को आना देइस. अना जगदेव ला सांगीस, "एव एक जादूई आना आय. येला जेतरो बार देखजो वोतरा आना आपोआप डबल होत जायेत. मी तोला हप्ता भर को समय देसू सात्वो दिन माहातनिबेरा मी आपलो पितर को आना वापस लेय लेऊं." येको पर जगदेवनं हामी भरीस. पर वू येतरो आलसी होतो की पितर को आना की डबी खोलन त्रास आवत होतो. सकारी देखूं, संध्याकाळी देखूँ, दुपारी देखूँ करता करता हप्ता बीत गयेव. पर वोनं डबीला खोलिस बी नही. निसतो सोवत रयव.
सातवो दिन ऋषि पितरको आना की डबी लेनला आयेव अना देखिस तं आना जसो को तसो होतो. वोनं डबी उघडी नोहोतीस. ऋषिला बड़ो क्रोध आयेव. वोनं जगदेवला डाट फटकार करन की सोचिस पर वोको काही फायदा नही होनको येव सोचक्यार समझावन लगेव.
ऋषिनं जगदेवला कईस, "अरे जगदेव, मानूसू, तू आलसी सेस एकोमा तोरी चुक नाहाय. वा भगवानकी देन आय. पर भगवाननं तोरो स्वभाव को हिसाब लक तोला बिना मेहनत करेव अमीर अना सुखी होनकी संधी देई होतिस. तोला अंग मेहनत किवा ताकत लगावन की गरज नोहोती. फुकट मा तोरो जवर अफाट संपत्ती आवन की सोनो सारखी संधी आई होती. संधी सिर्फ एक बार दरवाजो खटखटावं से. पर तू एतरो आलस को आहारी गयेस का तू तोरी बुद्धी को बी वापर भुल गयेस. या अवस्था मृत्यू जसी से. येको लक तोरो जीवन को पतन निश्चीत से. मोरो चेला होनको नातोलं मी तोला एक आखरी संधी देसू. मुंगफल्ली का एक एक दाणा यनं पितर को आना ला स्पर्श करत जाय अना वय दाणा खेतमा बोट भर खोल गद्ढा खंदक्यारी वोकोमा डाकत जाय." असो कयके ऋषि वहां लं चली गयव. जगदेव ला आपलो करेव पर अना आलस पर पछतावा भयव. वोनं एन्ंगण ऋषिकी बात अमल मा आनन की ठानिस.
दूसरो सालं जगदेवको खेतमा वोनं मुलुख की सबमा उत्कृष्ठ अना सबमा ज्यादा फ़सल पकी होती. जगदेव को जीवनमाल्ं आलस नाव को भाव नदारद होतो पर पितर को आना वोको गरोमा हिलगेव खुशीमा झुमत होतो.
तात्पर्य: जीवन मा आयी सुभ संधी को फायदा अवश्य लेये पायजे.
✍️सात्विक प्रल्हाद हरिणखेडे
(वर्ग: ७वी)
द्वारा प्रा. डॉ. प्रल्हाद रघुनाथ हरिणखेडे
उलवे, नवी मुंबई
मो. 9869993907
**********************************************
9.मोनू की समयसूचकता
***************************
उनारोका दिवस होता. मोनू को सयवीको निकाल लगेव मोनू पास भयेव होतो. मोनूला उनारोकी सुट्टी लगी होती. मनुन आपल् अजीसंगा आपल् मामाजीक् गाव् सायकललका जान बस्या. रस्तामा फुफाबाईको (अजीकी काकबहिण् )गाव होतो. फुफाबाईक् गाव पहुच्यात् मासी अंधार पडेव होतो. मनुन वहानी मुक्काम करनको ठानीन. मोनूक् फुफाबाईन् आंबा को रस बनायी होतीस, तसो कोनत् ना कोणत् बहानालका मोनून् एक दुयगन नहान्यांग ना रांदनखोलीमा चकरा मारतानी वन् देखी होती. मनुन मोनू बहुतच खुश होतो.
जेवणक् भारी फुफाबाईन् भात भाजी परोसीस पन रस काही देईसच नही. मोनूला अचंबा लगेव. फुफाबाईला कसो कवनको भारी वला भारी बिचार आयेव. मोनूको अजी बिनधास्त जेवत होतो. मोनूको घास टोंडमा जातच नोहतो. फुफुन् आमर् साती बनायीस का आपल् सातीच रस बनायीस? याच बात मोनूला समजत नोहोती. मोनून् कहीस का फुफुला रस मांगुत् फुफु मोला खादाळ्या कहे. मनुन वन् समयसूचकता लका काम लेये पायजे असो मनमा ठानीस. मंग मोनू आपल् फुफुला कवन बसेव फुफु फुफु मोला काहायत् जातानी चोयेव. फुफु कवनबसी कोंज्यान रे. मोनून रस क् गंजकन बोट देखायकन कहीस का वन् गंजजवर काहायत् गयेव. फुफुको जसो गंजकन ध्यान गयेव तसीच वक् फुफुला याद आयी का अरे, मी न त रस देयेवच नही. फुफुन् तुरंतच बटकीमा सबजनला रस देईस. मोनूक् कल्पकतालका ना समयसूचकतालका फुफुन् वला धन्यवाद देईस. तसोच मोनूला ना वक् अजीला बढीया पोटभर आंबाको रस देयीस. सबको मन संतोषी भयेव.
✍️डॉ. शेखराम परसराम येळेकर नागपूर १०/९/२०२०
*********************************************************
No comments:
Post a Comment