चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतू को आगमन. ऋतु म्हणजे *लावण्य महोत्सव*.
स्रूष्टीको रंग.रूप,गंध,रस,इनको लावण्यको महोत्सव.
लेखीका दुर्गा भागवत इनं त् हर महिना ला एक एक विशेषण देई सेन. जसो चैत्र ला वसंतह्रूदय, वैशाख ला चैत्र सखा.
वसंत उत्सव म्हणजे निसर्गको उत्सव .मराठी महिनो को पयलो महिना म्हणजे चैत्र महिना.वसंत को ऋतु .वसंत ऋतु मा निसर्ग को सौंदर्य मा च्यार चांद लग जासेत. जीत देखो उत हिरवी पिवरी लाली पसर जासे. निसर्ग रंग को उत्सव मा रंग जासे. हर झाड आपली जुनी कात झाड के एक नवो रंग रूप लका सुसज्ज होय जासे. येन ऋतु माच निसर्ग सौंदर्य डोरा भरके देखन मिलसे. असो लगसे स्रूष्टीको पाठपरा निसर्ग बडो प्रार लका हात फेरसे. आपुलकी अना मायालका. अना आपलो जीवन मा बी असोच वसंत ऋतु को आगमन होसे. निसर्ग सौंदर्य, रंग,रूप,गंध येको संगमाच आपलोला कोकीळ को मधूर स्वर आयकनला भेटसे. कोकीळ को मधूर गूंजन आयकके कान त्रुप्त होय जासेत.
वसंत ऋतु मा बीना बरसात झाड ला पालवी फुटसे.म्हणजे येव बी निसर्ग को एक चमत्कार आय. निसर्ग असो अनेक चमत्कार लका भरीसे. फक्त आपला डोरा वोला देखेत पायजे.
गावको जंगल मा बाहा का पीवरा फुल अना गुलमोहर का लाल फुल देखके असो लगसे जसो निसर्ग मा हल्दी कुमकुम को कार्यक्रम च से. फल,फुल,की रेलचेल वसंत ऋतु मा रव्हसे म्हणून यन ऋतु ला मधुमास कसेत.
वसंत ऋतु मा मधुमालती का फुल बडा सुंदर दिससेत. वसंत ऋतुला सब ऋतु को राजा ऋतुराज कसेत.
येन ऋतु को लावण्य देख काही ओळी सुचसेत.
से कोणतो उत्सव
कायको सोहळा चलसे
नाना रंग मा नाहायके
आसमंत बहरसे
कोण पीवाईस अम्रूत
म्रूत झाडको खोडला
चराचर इतउत
हिवरा हिवरा सेत पाला
शीळ घालसे कोकीळ
रान मा पलास फुलेव
बाहावा अना गुलमोहर
बडो शान ल डोलेव
✍सौ.वर्षा पटले रहांगडाले
बिरसी आमगांंव
जि. गोंदिया
No comments:
Post a Comment