लहानपण बितेव मामाघर
बडो सुंदर मामा को गाव
उन्हाळो मा रव्ह आमला
आंबा खानकी हाव.....
मी लहान होती तब
बहुत होती खोडकर
इत उत फिरणसाठी
लात खात होती पोटभर
मामा को गावमा मोठो जंगल
चार भेलावू खानला जाज
घर माहीत पड सबला त
काळी काळील मार खाज
मामी की होती बडी लाडली
सखीसारखी रव्हत होता
सुख दुख मा हरसमय
साथ साथ मा रव्हत होता
बाजुको घरकी जाम चोरके
खानोमा बहुत आव मजा
चोरी करतांनी सपड्या म्हणजे
भेटी आमला मोठी सजा
रंगरगका खेल खेलजन
काडी घुसराई, आबी देवाई
दाम आई आंगपर त आमरो
दाम जाय आंबाकी अमराई
लहानपण सरेव आता
याद आवसे मामा गाव की
देखभाल संसार को करनोमा
फुरसत नही भेट घडीभरकी
✍वर्षा पटले रहांगडाले
No comments:
Post a Comment