आम्हरो पोवार समाज बहचते क्षेत्रमा प्रगतीसील से खेती, करनकी कला बागायत खेती करनकी कला ,येकमाभी प्रगती कर रही से.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजको लिखेव भजन से"एकतरी अंगी असु दे कला नाहितर काय फुका जन्माला""
जीवन जगनसाठी एकतरी कला आपलमा रहे पाहिजे ओनं कलाकं माध्यमलं आपली प्रगती कर सकसेजन. असा बहुत कलावंत आपलं समाजमा सेती.आपलो ना आपलं समाजको नाव चमकावसेती.
घोडा पलनो ,घोड़ाला नाच शिकावनो, घोडा नचावनो. बिह्यामा नचावनकी कला, या कला आर्थिक स्थिती बड़ावसे .
आम्हरो समाज खेतीको काम बहुसंख्यामा करसे मुहुन गाय ,बैल, भस, सेरी पालसे .
खेतीला जोड़धंदा होसे.याबात आपलं समाज मा दिससे.
आपलो समाजका पट प्रेमी शकर पट बंद होय पासुन बैल पालनो कमी करदेईन .नहित आमरचं समाजकी जोड़ी पटमा जास्त दिसत .
सब क्षेत्रमाआपलो समाज दिससे
जब आमरो समाज मनमा ठान लेसे वा बात पुर्ण करकन देखावसे.
बौद्धिक क्षमतामा कमी नाहाय .आम्हरं गोंदिया शहरमा हरेक चौकमा आम्हरं समाजकं डाँक्टरका बोर्ड लग्या दिससेती.
या चांगली बात से.
आम्हरं झाड़ीपट्टीमा संक्रात, दिवाळी होयपर संगीत नाटक होसेती. उनला संगीतदेन साठी गायक, तालरक्षक, स्वरसक्षक कलावंत आम्हरं समाजका नवयुवक सेती.
संगीत नाटकमा काम करनेवाला
कलाकारही सेती मा. शेखर पटले प्रसिद्ध अष्टपैलु कलाकार से. ओन एक मराठी सिनिमाभी तयार करीसेस "लाल चुडा"
नावको .आपलं समाजमा सुंदरता से.संधी मिळेतं सिनेमा क्षेत्रमा प्रगती कर सकसे.
...कलावंत समाज आपलं कलाकं माध्येमलं आपलो ना आपलं समाजको नाव चमकाय सकसे.
असो बहुतेक क्षेत्रमा आम्हरो समाज कलावान,प्रगतीशील से.
माता गडकालीकी क्रपा बरसती रहे, योव समाज प्रगती करत रहे!
जय राजा भोज ,जय पोवार समाज.
वाय सी चौधरी
गोंदिया
न्यु गजानन काँलोनी
गोंदिया
No comments:
Post a Comment