दसवी बोर्ड को निकाल लगेव, राजेश दसवीमा होतो दसवी क् परीक्षामा वु नापास भयेव होतो. वक् माय ना अजीला बहुतही धक्का बसेव. उनला बहुत घुस्सा आयेव, उनला लगत होतो का उनको टुरा राजेश मेरीटमा आये पन सप्पा उलटोच भयोव होतो. राजेश क् अजीन तीरप् नजर लक् बहुत घुस्सा लका राजेशकन देखीन गारीगलोच करीस ना आपल् कारलक फिरनको बहानालका बाहार चली गयेव. राजेश खाल मान टाकस्यानी उगोमुगोच होतो. वु कोनसंगच बोलत नोहतो. राजेश बहुत हुशार टुरा होतो पन नापास भयोव मनुन सप्पा गुरुजीइनला धक्काच बसेव होतो. राजेश को यव मुकोपन सदाशिव गुरुजी ला अटपटेवसारखो लगत होतो. गुरुजीन राजेशला बहुत खबर लेइन पन वु काहीच सांगत नोहतो. वन् अनपानी बी सोड देवी होतीस. गुरुजी समझदार होता. उनन आपली फटफटी कहाडीन ना राजेशला बसनला सांगीस, राजेश गाडीपर बसनला तयार नोहतो. गुरुजी परेशान भया. उनन राजेशक् काकाजी क् मदतलका जबरदस्तीलक गाडीपरा बसाईन वक काकाजीन मंगलक राजेशला धरस्यानी ठेयीस. गुरुजीन गाडीला किक मारीस ना वरकीक् डॉक्टरक दवाखानामा लीजाइस. डॉक्टरन् दवाई इंजेक्शन देईस, सलाईन लगायीस. राजेशला जरासो साजरो लगत होतो पन वु काही बोलनला खाली नोहतो. सदाशिव गुरुजीन डॉक्टर ना वको काकासंग घुनुळघुनुळ करीन ना गुरुजीन राजेशला काऊन्सिलर क जवर लिजायीन. काऊन्सिलरन राजेशला बिचारेपर राजेश काहीच सांगत नोहतो. काऊन्सिलरन राजेशला आपलोसो करीस ना मंग राजेश धीरु धीरु सांगन बसेव त् गुरुजी ला धक्का च बसेव. "सर मोला आबबी गणित को पेपर देयात त् पुरो पेपर सोडाय देसु. मोला पास होनको नोहतो, मी गणित को पेपर पुरो सोडायव ना पेनलका काट मारेव मनुन मोला शुन्य गुण भेट्या. आमर् घर् सब सुविधा सेत पन आपलोपन की कमी से. मोला अभ्यास करनला बढीया खोलीसे, सब सुविधा सेत पन मोला कोन संग बोलनकी उजागरी नाहाय. मोरा अजी मोर् संगी भाईला घर आवन नही देत, मोर् संग बोलन नही देत. मोरा अजी मोर संग बोलत नही ना मोला बोलन बी नही देत. घरमा पावना आयात् उनक् संग बी बोलन नही देत. मोला लगेव का मी नापास भयेपरा मोरा अजी मोला बिचारेत का, बेटा भयेव, कसोकसो नापास भयेस? मी सालभर माय ना अजीसंग रहिवासी ना बिचबिचमा बातचित करु, पन मोर नशिबमा यव सुखबी नाहाय. मी नापास भयेव तरी मोर् अजीन मोर् संग बात नही करीन, गारी देईन ना घुस्सालक चली गया. मी पास भयेव रवतो त् मोठ क्लास मा, मोठ् कॉलेज मा अॅडमिशन ना मंग मायबाप पासून दूर. या कल्पनाच मोला बेचैन करत होती. मनुन मी नापास भयेव." गुरुजीन ना काऊन्सिलर अवाक भय गया. राजेश क् अजीला तुरंतच बुलाईन. राजेशला ना मंग वक अजीला समजाईन. राजेश क् अजीला सप्पा समज मा आयेव. आब् राजेश क् घराको वातावरण आनंदी बनेव होतो. राजेशला मायबापक् ममताकी भुक होती वा पुरी भयी. राजेश अभ्यासला लगेव, वन् दसवी की परीक्षा डबल देयीस ९४ टक्कालका पास भयेव. राजेश बहुत शिकेव ना मोठो नामांकित डॉक्टर बनेव.
*****
✍
डॉ. शेखराम परसराम येळेकर
दिनांक २३/६/२०२०
No comments:
Post a Comment