आबं जासू
राधा-अहो आयक्यात का?कन्हारकं पारपरको आंबा फरी सेना.आंबा हो-या खासेती,वय तोड़लेता कसू.
श्रीधर-मग का कवनो से.
राधा-बाईघर पठाय देता ,गोड़ कड़ी, आमटी बनाया रव्हता कसू.
श्रीधर-मी बापकं राजमा आंबाक झाड़पर चगेंव नही ,आता चंगू कसेस,
राधा-आयको नही ना आपलीच जुपसेव.
श्रीधर-ना पड़ेव झाड़परलं त, चारानाको आंबासाठी बाराआना खर्च करू कसेस.
राधा-तसो नही कव्ह मी.गणू सेना,ओला पठावता कसू.
श्रीधर-उ झखड़पर चंगे कसेस.
सिड़ीपर चंगसेत खाल्या देख नही.
राधा-मग तुम्ही आनोका?जरासो सेंग तोड़नला स्टुलपर उभा होसेव त लवर -लवर कापसेव.
गणूच आने झोड़श्यानी.
श्रीधर-सांगजो पर लक्षपुर्वक चंगजो ना उतरजो कवजो नहीत लेनकं देनमा पड़ जाय .
(ओतमाच गणू टंग्या धरश्यानी आवसे)
राधा-टाईमपरच आयेसरे.
गणू- कोनतो काम करनको से तजी.
राधा-कन्हारपरका आंबा तोड़नका होता.ना तुभी लिजाय रव्हतोस.
गणू-आब जासू ना आनुसूजी.
श्रीधर-जरा हिसाबलं चंगजो ,बांभुड़ा सेती झाड़पर.
गणू-असा केतरा झाड देखेवजी .बटाला झोड़श्यानीच आणुसू.
राधा-हो हो कसाहि आण पर आण.
(गणू जासे थोडो टाईममा धावत आवसे)
श्रीधर-काजक भयोव तगा. बाघ मंग धायवानी परात आयेस.
गणू-का सांगूजी आंबाको खादाच पड़ेव ईलेक्टीकं वायरपर ईसतोको भपका भयव ना वायर टुटेव.
श्रीधर-हट बटा अटबैल्या तोरो काम असोच से.आता आयी ना पंचाईत.येलातं बस बाईघर पठाय देता ना आमटी खाय लेता.
आता दंड भरनो पडे़.
राधा-खरीच तोला नाव शोभसेरे
बेकारच सांगेव तोला.बजारमाका
लेया रव्हतात बेस भयोव रव्हतो.
(कार्य कुसलता ओळखश्यानी
काम सांगो.नहीत पसतावनकी
पारी आवसे)
वाय सी चौधरी
गोंदिया
दि.२०/ ०७/२०२०
No comments:
Post a Comment