जाणिव
राजू ना मोनू दुय संगी होता, राजू रट्टा मारस्यानी अभ्यास करत होतो वका गुरूजी बी परीक्षा मा आवनेवाला महत्त्व का प्रश्न पहिलेच सांगत होता. वन् गुरुजीकरच राजू की ट्युशन होती. राजू गुरुजीन् गणितकी ज्या रीत सांगीस वा जसीकी तसीच करत होतो. पन मोनूकी ट्युशन नोहोती. मोनूका अजीच मोनूला अलग अलग रीत सांगस्यानी उदाहरण समजायकन देत होता. अलग रीतलका उदाहरण सोडाईस मनुन गुरुजी मोनूला पुरा मार्क देत नोहता. राजूदुन कमी मार्क भेट्या मनुन मोनू बहुत नाराज रवत होतो पन मोनू को अजी वका पेपर देखस्यानी, मोर् टुरान साजरो दिमाक लगाईस मनुन समाधानी ना खुश होता. मोनूका अजी मोनूला रट्टा मारकन अभ्यास करनोदुन समजकन अभ्यास करनो कसो श्रेष्ठ से या बात हमेशा सांगत होता. शाळाक् परीक्षा मा मोनूला राजूदुन दुय तीन मार्क कमी भेट्या पन स्कॉलरशिप परीक्षा को निकाल आयेव मोनू को विभागमा ना नागपूर जिल्हा मा दुसरो नंबर आयेव ना राजू बहुत मंग रहेव होतो. स्कॉलरशिप परीक्षा क निकालपरलका मोनू खुश होतो. रट्टा दुन समजकन अभ्यास करनो कसो श्रेष्ठ से या जाणिव मोनूला भयी होती.
डॉ. शेखराम परसराम येळेकर नागपूर
१७/८/२०२०
No comments:
Post a Comment